‘रोप मल्लखांब’ कार्यशाळेचे महाविद्यालयात आयोजन

मल्लखांब या खेळाचे आधारस्तंभ असलेले मा. श्री. उदय देशपांडे  यांची ‘रोप मल्लखांब’ या क्रीडाप्रकाराची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ६ दिवसीय कार्यशाळा दिनांक १४  ते १९ नोव्हेंबर  २०२२ या कालावधी मध्ये,  महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेची काही क्षणचित्रे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *