सरपोतदार करंडक २०२२ मध्ये मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे यश

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे आयोजित सरपोतदार करंडक २०२२, आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत  मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संघाला द्वितीय क्रमांकाचे परितोषिक मिळाले. बक्षिसाचे स्वरूप करंडक, प्रशस्तीपत्र व रुपये ५०००/- असे आहे.

प्रसंगनाट्यासाठी ‘जुगार’ हा विषय देण्यात आला होता. यास्पर्धेच्या माध्यमाद्वारे  विद्यार्थ्यांमधील संघकार्य, उत्स्फूर्तता, सर्जनशीलता, इत्यादी गुणांची कसोटी लागली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *