कार्यक्रम

बंदिश कार्यशाळा

मएसो CoPA चे मानद गुरु श्रीमती अंजली मालकर, गुरु श्रीमती आरती कुंडलकर आणि गुरु श्री सुयोग कुंडलकर जी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदिश हि कार्यशाळा १५ व १६ मे रोजी पार पडली. विद्यार्थ्यांनी अनेक भाषांमधील बंदिशी, त्याच सोबत चतरंग, रागमालिका, तराणा, त्रीवत, लाक्षणगीत, इत्यादी रचनांचा बारकाईने अभ्यास केला.

इन फ्रंट ऑफ कॅमेरा

मएसो CoPA मध्ये सद्या सुरु असलेल्या इन फ्रंट ऑफ कॅमेरा या कार्यशाळेत बॉलीवूड मधील सेलिब्रिटी ट्रेनरआणि फिल्म अॅक्शन कोओर्डीनेटर, फाईट मास्टर परवेझ खान आपल्या विद्यार्ध्यांना प्रशिक्षण देताना.