पायाभूत सुविधा

  • शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले महाविद्यालय
  • महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत व वाहनतळ व्यवस्था
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज, प्रतिष्ठित कलाकारांचे वेळोवेळी मार्गदर्शन
  • विद्यार्थ्यांच्या रियाझासाठी स्वतंत्र व भरपूर जागा
  • सादरीकरणासाठी २००० चौ. फूटांचे हवेशीर सभागृह तसेच ४०० आसनक्षमतेचे वातानुकुलित सभागृह
  • म्युझिक रूम, ग्रंथालय, Audio-Visual लायब्ररी, रेकॉर्डिंग स्टुडिओ
  • व्यासपीठावर आत्मविश्वासाने सादरीकरण करण्यासाठी संगीत, नृत्य, अभिनयाचे विविध उपक्रम
  • उत्तम कलाकार घडविण्यासाठी समर्पित कलाकारांचे मार्गदर्शन
  • फेलोशिप मार्गदर्शन केंद्र
  • अभ्यासक्रमाबरोबरच कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींविषयी मार्गदर्शन
  • ‘मएसो’च्या ७ जिल्ह्यांतील विविध शाखांमध्ये कार्यक्रम सादर करण्याची संधी