Skip to content
- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले महाविद्यालय
- महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत व वाहनतळ व्यवस्था
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज, प्रतिष्ठित कलाकारांचे वेळोवेळी मार्गदर्शन
- विद्यार्थ्यांच्या रियाझासाठी स्वतंत्र व भरपूर जागा
- सादरीकरणासाठी २००० चौ. फूटांचे हवेशीर सभागृह तसेच ४०० आसनक्षमतेचे वातानुकुलित सभागृह
- म्युझिक रूम, ग्रंथालय, Audio-Visual लायब्ररी, रेकॉर्डिंग स्टुडिओ
- व्यासपीठावर आत्मविश्वासाने सादरीकरण करण्यासाठी संगीत, नृत्य, अभिनयाचे विविध उपक्रम
- उत्तम कलाकार घडविण्यासाठी समर्पित कलाकारांचे मार्गदर्शन
- फेलोशिप मार्गदर्शन केंद्र
- अभ्यासक्रमाबरोबरच कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींविषयी मार्गदर्शन
- ‘मएसो’च्या ७ जिल्ह्यांतील विविध शाखांमध्ये कार्यक्रम सादर करण्याची संधी