प्रशिक्षण

ग्रॅज्युएशन - पदवी अभ्यासक्रम

विविध कलांचे शिक्षण उपलब्ध करून देणारी ‘मएसो’ची नवी शाखा

महाराष्ट्र शासनाचा मान्यताप्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेला
गायन, वादन, नृत्य, अभिनय आदी कलांचे प्रशिक्षण देणारा विनाअनुदानित पदवी अभ्यासक्रम
किमान पात्रता : कोणत्याही विद्याशाखेतून इ. १२ वी उत्तीर्ण.

प्रवेशासाठी संपर्क : 020-41038157/58, +91 9011090715