म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे लघुचलचित्रोत्सवातील चलचित्रांचे परीक्षण

संस्कृत भारती तर्फे लघुचलचित्रोत्सव (Sanskrit shortfilm festival) आयोजित करण्यात आला असून त्यातील चलचित्रांचे परीक्षण प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. योगेश सोमण सर व संस्कृत भारतीचे अ.भा.प्रचार प्रमुख मा. शिरीष भेडसगावकर यांच्या उपस्थितीत, प्रा. रश्मी देव (प्राध्यापिका नाट्यविभाग – म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स), डॉ. प्रसाद भिडे, डॉ. आनंद पंड्या अश्या मान्यवरांद्वारे म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे येथे काल दिनांक २९ डिसेम्बर २०२२ रोजी करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याद्वारे एक वेगळा शैक्षणिक अनुभव मिळाला.
त्याची काही क्षणचित्रे…..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *