म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे घाशीराम कोतवाल या प्रसिध्द नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मानवंदना

घाशीराम कोतवाल या प्रसिध्द नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यातील नांदीचे सादरीकरण केले आणि या अजरामर कलाकृतीला मानवंदना दिली.

त्याची काही क्षणचित्रे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *