आचार्य भरतमुनि गुरुकुल (स्नेह पुणे संचालित), म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे आणि संस्कारभारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. योगेश सोमण लिखित व दिग्दर्शित “एकांकिकांचा महोत्सव”
दिनांक ११, १२ फेब्रुवारी २०२३
वेळ: सायं ६ ते ९
स्थळ : गणेश हॉल, न्यु इंग्लिश स्कूल, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे. ४११०३०.