स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे संगीतातील योगदान

‘किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे संगीतातील योगदान’
या विषयावर महाविद्यालयाचे सल्लागार व अतिथी प्राध्यापक ख्यातनाम संवादिनी वादक श्री. सुयोग
कुंडलकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सौ. आरती कुंडलकर यांचे सप्रयोग व्याख्यान आयोजित
करण्यात आले आहे. मएसो मुलांचे विद्यालयातील (भावे स्कूल) प्राचार्य प्र. ल. गावडे सभागृहात सोमवार,
दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी  सायंकाळी ४ ते ६ वाजता हे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ते सर्वांसाठी खुले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *