शाहीर हेमंतराजे मावळे यांची पोवाडा, भारुड, दिंडी, फटका अश्या लोकाकलांची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ४ दिवसीय कार्यशाळा ११ ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधी मध्ये, मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे या महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेच्या आजच्या पहिल्या दिवसाची काही क्षणचित्रे