एकांकिका महोत्सव 

आचार्य भरतमुनि गुरुकुल (स्नेह पुणे संचालित), म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे आणि संस्कारभारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.  योगेश सोमण लिखित व दिग्दर्शित “एकांकिकांचा महोत्सव”

दिनांक ११, १२ फेब्रुवारी २०२३

वेळ: सायं ६ ते ९

स्थळ : गणेश हॉल, न्यु इंग्लिश स्कूल, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे. ४११०३०.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *