“अनामवीरा” या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग संपन्न

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या  कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स द्वारे “अनामवीरा” या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग  काल  दिनांक ७ जुलै २०२२ रोजी,  राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा  येथे  शाळेच्या  रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभा मध्ये करण्यात आला.

त्याची काही क्षणचित्रे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *