महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स द्वारे “अनामवीरा” या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग काल दिनांक ७ जुलै २०२२ रोजी, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभा मध्ये करण्यात आला.
त्याची काही क्षणचित्रे.

